योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
खताला सबसिडी जाहीर, असे असतील नवे दर !
➡️शेतकरी मित्रांनो, गेल्या काही महिन्या मध्ये खताचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे खत खरेदी करणे सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर गेले आहे. परंतु केंद्र शाशनाने खतावर सबसिडी जाहीर करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिला आहे. तर कसे असतील खताचे भाव याबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पहा.
➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.