कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
खताबाबत केंद्र शासनाचा मोठा निर्णय!
➡️ पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (पी अँड के) खतांसाठी 2021-22 या वर्षासाठी पोषक तत्वावर आधारित अनुदान दर निश्चित करण्यासंदर्भातील खते विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. शासनाच्या या निर्णयाबाबत सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
4
इतर लेख