AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपाययोजना!
👉🏻आपल्या पिकामध्ये खते महत्वाची भूमिका बजावत असतात. जसे पिकाला पाणी,सूर्यप्रकाश गरजेचा आहे तसेच खते देखील महत्वाची आहेत. परंतु या खतांचा वापर योग्य रीतीने कसा केला गेला पाहिजे हे माहित असणे तितकेच महत्वाचे आहे. याचबद्दल माहिती आज आपण या व्हिडिओ च्याद्वारे घेणार आहोत. 👉🏻संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
4
इतर लेख