AgroStar
सल्लागार लेखAgroStar India
खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपाययोजना!
शेतकरी बंधूंनो,पिकामध्ये गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी खतांची कार्यक्षमता वाढवणे आवश्यक असते. तर खतांची कार्यक्षमता कोणत्या पद्धतीने वाढवावी व वाढवण्यासाठी कोणत्या उपायोजना आहेत. याविषयी संपूर्ण माहिती अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
3
इतर लेख