पशुपालनAgrostar
क्षारमिश्रणाची पशु आहारातील गरज जाणून घ्या!
👉🏻 महत्त्वाचा उपयोग म्हणजे शरीरातील हाडे हे खनिज पदार्थापासून बनतात.
👉🏻 काही खनिजपदार्थ हे शरीरातील पाण्याचे संतुलन, आम्ल, अल्कली संतुलन राखण्यास मदत करतात.
👉🏻 काही खनिज पदार्थ हे विकरांसोबत कार्य करून रासायनिक क्रिया जलद करतात.
👉🏻 लोह हे खनिज शरीरामध्ये रक्त बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
👉🏻 कोबाल्ट हे खनिज जीवनसत्व बनवण्यासाठी मदत करते.
👉🏻 कॅल्शियमचे हे हाडांची वाढ करण्यास मदत करते.
👉🏻 फॉस्फरस हे जनावरांच्या शरीरामध्ये ऊर्जानिर्मिती तसेच दूध वाढीसाठीचे कार्य करते.
👉🏻 जनावरांच्या आहारात क्षार मिश्रण योग्य प्रमाणात दिल्यास जनावरांची वाढ चांगली होते. जनावरे वेळेत माजावर येतात. दूध उत्पादनात वाढ होऊन जनावरे आजारी पडत नाही.
👉🏻संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.