कृषि वार्ताAgroStar India
क्विझ खेळा - पॉइंट्स जिंका, इन्स्टंट डिस्काउंट मधून खरेदी करा!
🥁🥁 ऐका… ऐका… ऐका… 🥁🥁📯 शेतकऱ्यांसाठी मजेदार संधी!अॅग्रोस्टार फार्मर अॅपवर दररोज खेळा डेली क्विझआणि मिळवा शेतीविषयक ज्ञानासोबत पॉइंट्स जिंकण्याची संधी! 🎉📲👉 क्विझ खेळण्याचे फायदे:✅ दररोज क्विझ खेळून वाढवा आपले शेतीविषयक ज्ञान।
✅ प्रत्येक बरोबर उत्तरावर मिळवा 10 ते 40 पॉइंट्स।
✅ जितकी अधिक बरोबर उत्तरे, तितके अधिक पॉइंट्स आपल्या अकाउंटमध्ये जमा होतील।💰 पॉइंट्सचा वापर कसा कराल:जिंकलेले पॉइंट्स तुम्ही अॅग्रोस्टार प्रोडक्ट्सच्या खरेदीतवापरू शकता। आपल्या जवळच्या अॅग्रोस्टार दुकानातहे पॉइंट्स वापरून मिळवा इंस्टंट डिस्काउंट!👉 हे खास का आहे:मजेदार क्विझ खेळून तुम्ही शिकता पण त्याचबरोबर कमावता ही। दररोज नवी शेतीविषयक माहिती आणि घरबसल्या प्रोडक्ट्सवर थेट बचत।🥳 मग शेतकरी मित्रांनो, वाट कसली बघताय?📲 लगेच अॅग्रोस्टार फार्मर अॅपवर दररोज क्विझ खेळा, बरोबर उत्तर द्या आणि आपल्या पॉइंट्सने खरेदीत इंस्टंट डिस्काउंटमिळवा!🔗 जवळचे दुकान पाहण्यासाठी क्लिक करा: https://agrostar.in/redirect?ulink=ulink://android.agrostar.in/home?tabName=GOLD👉 संदर्भ:AgroStarवरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.