कृषि वार्ताAgroStar
क्विझ खेळा - पॉइंट्स जिंका, इन्स्टंट डिस्काउंट मधून खरेदी करा!
🥁🥁 ऐका… ऐका… ऐका… 🥁🥁📯शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर!ॲग्रोस्टार फार्मर अॅप मध्ये तुमच्यासाठी आली आहे एक रोमांचक सुविधा – डेली क्विझ! 🎉📲👉यात काय मिळेल?✅ दररोज क्विझ खेळून आपले कृषी ज्ञान वाढवा.✅ बरोबर उत्तर देऊन मिळवा १० ते ४० पर्यंत पॉईंट्स.✅ जितकी जास्त बरोबर उत्तरे, तितके जास्त पॉईंट्स!👉पॉईंट्सचा फायदा कसा मिळेल?जिंकलेले पॉईंट्स तुम्ही ॲग्रोस्टार प्रॉडक्ट्सच्या खरेदीत वापरू शकता.हे पॉईंट्स तुम्ही ऑनलाईन किंवा तुमच्या जवळच्या ॲग्रोस्टारच्या दुकानातरिडीम करू शकता.म्हणजे तुमच्या ज्ञानाचा व मेहनतीचा थेट फायदा मिळेल तुमच्या शेतीला – कारण तुम्हाला मिळेल इन्स्टंट डिस्काउंट। 💰👉 हे खास का आहे?मजेदार क्विझ खेळून शिका आणि जिंका।दररोज शेतीविषयी नवी माहिती आणि घरबसल्या प्रॉडक्ट्सवर थेट बचत.🥳 तर शेतकरी मित्रांनो, आता उशीर कशाला?
📲 लगेच डेली क्विझ खेळा, बरोबर उत्तर द्या आणि तुमच्या पॉईंट्सने खरेदीत मिळवा इन्स्टंट डिस्काउंट!👉 संदर्भ : AgroStarवरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.