कोविड हीरोसअ‍ॅग्रोस्टार इंडिया
कोविड हिरोला अ‍ॅग्रोस्टारचा सलाम!
➡️ कोरोना साथरोग, बऱ्याच लोकांना असा अनुभव आला आहे कि जेव्हा त्यांचे लोक निघून जातात तेव्हा काही अनोळखी लोक देवासारखे धावत येतात. त्यांच्या जीवाला धोका असतानाही.... असेच काहीसे नागपुरात घडले आहे. ८५ वर्षांच्या आजोबांनी ऑक्सिजन बेड एका युवकांसाठी सोडला. आज आपण या महान व्यक्तिमत्वाबाबत थोडे जाणून जाणून घेणार आहोत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
5
इतर लेख