AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कोविड हीरोसAgroStar India
कोविड १९ च्या विरुद्ध लढत असलेल्या 'या' नायकाला अ‍ॅग्रोस्टार कडून सलाम!
➡️ औषधांचा,ऑक्सिजनचा तुटवडा, बेड्सची कमतरता, रेमडेसिविर इंजेक्शनचा अपुरा पुरवठा या सगळ्या गोष्टींची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली असताना सगळीकडे वैद्यकीय यंत्रणेवर खूप मोठा ताण आला आहे. ➡️ अनेक ठिकाणी वेळेवर उपचार न मिळाल्यानं कोरोना रुग्ण दगावले आहेत. ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटना राज्यांमध्ये घडत असताना नंदूरबारमधील जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांची दूरदृष्टी आणि त्यांनी केलेलं नियोजन यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. काय आहे त्यांची दूरदृष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
3
2