क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओAnand 4 You
कोबी, फुलकोबी व ब्रोकोली पिकातील विकृती व उपाय
कोबी वर्गीय पिकात सूक्ष्म अन्नद्रव्याच्या उणीवा, प्रतिकूल तापमान व शरीर दोषामुळे होणाऱ्या विकृती जसे पानकोबी, फुलकोबी/फ्लॉवर व ब्रोकोली या पिकांवर विविध प्रकारच्या शारीरिक विकृती बटनिंग (गड्डा अतिलहान पडणे), ब्राऊन रॉट (गड्डा कुजणे), व्हिप टेल, रायसीनेस, ब्लाइंडनेस (वांझ रोप), लीफ टिपबर्न आढळतात. बाजारात अशा कोबी पीक रोग विकृतीग्रस्त गड्ड्यांना अजिबात मागणी नसते. ह्या विकृत्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे किंवा आम्लधर्मीय जमिनीत लागवड, अस्थिर आणि प्रतिकूल तापमान, पाण्याचा ताण, उच्च आर्द्रता, नत्रयुक्त खताचा अवाजवी वापरामुळे देखील होतात. तर याच्या उपाययोजना जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- Anand 4 You., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
18
8
संबंधित लेख