AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कोबी पिकातील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कोबी पिकातील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण
या लहान अळ्या एकाच ठिकाणी जास्त संख्येने आढळून येतात व पानांतील हरितद्रव्ये खातात, तसेच या अळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढल्यास पाने खराब होतात. ते कोबीच्या गड्ड्यामध्येदेखील प्रवेश करून आतील भाग खातात, अशा प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी अळीची विष्ठा दिसून येते. क्लोरफ्लुझुरॉन ५.४ ईसी @१० मिली किंवा सायनट्रेनिलिप्रोल १० ओडी @३ मिली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
226
0
इतर लेख