AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कोबी पिकातील 'कोबी पतंग' किडीच्या नियंत्रणासाठी आंतरपीक किंवा सापळा पिकाचे नियोजन.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कोबी पिकातील 'कोबी पतंग' किडीच्या नियंत्रणासाठी आंतरपीक किंवा सापळा पिकाचे नियोजन.
पिकामध्ये जर कोबी पंगाचा (डायमंडबॅक मॉथ) प्रादुर्भाव जास्त असेल तर टोमॅटो हे आंतरपीक म्हणून तर मोहरी हे कोबीच्या पिकासह सापळा पिके म्हणून घ्यावे. या पद्धतीचा वापर केल्यास किडींची संख्या कमी होण्यास मदत होऊन पीक संरक्षणाचा खर्च कमी करता येतो. याव्यतिरिक्त, भक्षक आणि परजीवी कीटकांची संख्या देखील जास्त राहू शकेल.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
81
0
इतर लेख