अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कोबी पतंग नियंत्रणासाठी महत्वाच्या उपाययोजना!
कोबी पिकात डायमंड बॅक मॉथ/कोबी पतंग चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊन नुकसान होते. किडीच्या वाढीसाठी 10°C - 35°C तापमान पोषक असते. यावर उपाय म्हणून आधी कोबी, फुलकोबी, मोहरी लागवड केलेल्या शेतात पुन्हा तेच पीक घेऊन नये. तसेच पीक वाढीच्या अवस्थेत फवारणीसाठी नोव्हॅल्युरोन घटक असलेले रिमोन कीटकनाशक @ 1 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
संदर्भ:-अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.