AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कोबी पतंग नियंत्रणासाठी उपाययोजना!
गुरु ज्ञानAgrostar
कोबी पतंग नियंत्रणासाठी उपाययोजना!
➡ कोबी पिकात डायमंड बॅक मॉथ/कोबी पतंग चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊन नुकसान होते. ➡ किडीच्या वाढीसाठी 10°C - 35°C तापमान पोषक असते. ➡ यावर उपाय म्हणून आधी कोबी, फुलकोबी, मोहरी लागवड केलेल्या शेतात पुन्हा तेच पीक घेणे टाळावे. ➡ पीक वाढीच्या अवस्थेत फवारणीसाठी क्लोरँट्रॅनिलिप्रोल 18.50 % घटक असणारे रॅपीजन हे कीटकनाशक @5 मिली पंप याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. ➡ संदर्भ : AgrSotar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
0
इतर लेख