AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कोबी आणि फुलगोभी मध्ये डायमंड बॅक मॉथचे नियंत्रण
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कोबी आणि फुलगोभी मध्ये डायमंड बॅक मॉथचे नियंत्रण
पतंग किंवा पाकोळी म्हणजेच डायमंड बॅक मॉथ हा कोबी आणि फुलगोभी पीक उत्पादनास मोठी हानी पोहचवणारा प्रमुख कीटक आहे. म्हणून याच्या नियंत्रणासाठी स्पिनोसॅड 2.5 % एस सी @ 25 मिली/पंप याची फवारणी करावी.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
86
1
इतर लेख