आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कोबीवरील डायमंड बॅक मॉथ च्या प्रादुर्भावमुळे होत असलेली नुकसान
शेतकऱ्याचे नाव - श्री ए.व्ही.एम वेल्लीमलाई
राज्य - तामिळनाडू
उपाय - स्पिनोसॅड ४५% एस सी @७ मिली प्रती पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!