AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
कोथिंबीर वाणांची निवड!
कोथिंबीर पीक लागवड करण्यासाठी कोणत्या वाणांची निवड करावी जेणेकरून उन्हाळी हंगामात भरघोस उत्पादन घेता येईल. याविषयी संपूर्ण मार्गदर्शन 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे तर हा व्हिडीओ नक्की पहा. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
5