व्हिडिओआधुनिक शेती आणि उद्योग
कोथिंबीर बियाणे लागवडीचे यंत्र, सविस्तर माहिती!
आपले बरेच शेतकरी कोथिंबीर शेती करतात आणि त्यातून चांगले उत्पन्न सुद्धा घेतात, पण महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकरी मित्रांना कोथिंबीर पेरणी यंत्राने पेरणी कशी करतात? याविषयी माहिती नाही, तीच माहिती आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. संदर्भ:- आधुनिक शेती आणि उद्योग, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
12
8
इतर लेख