AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कोथिंबीर पिकाच्या वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कोथिंबीर पिकाच्या वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
• कोथिंबीर पेरणीनंतर साधरणतः १५ ते २० दिवसांनी नत्र (युरिया) @२० किलो द्यावे किंवा १% युरियाची फवारणी करावी. • किंवा फुलविक ऍसिड @१५ ग्रॅम किंवा ट्रायकॉंटेनॉल @२० ते २५ मिली प्रति पंप फवारणी करावी. • तसेच जमिनीच्या प्रकारानुसार आवश्यकतेनुसार पाण्याचे नियोजन करावे. • आंतरमशागत म्हणून सुरवातीच्या काळात एक खुरपणी करून पीक तणमुक्त ठेवावे. • बी पेरल्यानंतर ३५ ते ४० दिवसांनी कोथिंबीर काढणीस तयार होते. • काढणी सकाळी अथवा सायंकाळी करणे योग्य असते. हि उत्पादने खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-312,AGS-CN-030&pageName=क्लिक करा.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
108
24