AgroStar
कोथिंबीर पिकाच्या निरोगी व उत्तम वाढीसाठी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कोथिंबीर पिकाच्या निरोगी व उत्तम वाढीसाठी!
शेतकरी मित्रांनो, मेथी कोथिंबीर पिकाच्या वाढीसाठी व हिरवेपणा टिकून राहण्यासाठी २४:२४:०० @२५ किलो प्रति एकर फोकून द्यावे तसेच फुलविक ऍसिड ३०% @१५ ग्रॅम किंवा ट्रायकॉन्टेनॉल ०.०५% ईसी @२५ मिली प्रति पंप फवारणी करावी.
27
9
इतर लेख