गुरु ज्ञानAgroStar India
कोण बनणार बोलेरोचा हक्कदार!
🔊खुशखबर.. 🔊खुशखबर ..🔊खुशखबर....या वर्षाचा सर्वात मोठा धमाका🤩
🥳ॲग्रोस्टार प्रजासत्ताक दिनाच्या खास मुहूर्तावर🥳 ॲग्रोस्टार ने जी गणतंत्र दिवस महोस्तव लकी ड्रॉ ऑफर सुरु केली होती त्याचे विजेते लवकरच जाहीर होणार आहेत.🥳सर्व सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची प्रतिक्षा आता संपणार आहे.
🥳यामध्ये सहभागी झालेल्या एका भाग्यवान विजेत्यांना मिळणार महिंद्रा बोलेरो जिंकण्याचा मान. 🚘 तसेच इतर विजेत्यांना मिळणार आहेत स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच आणि इतर आकर्षक खात्रीशीर भेटवस्तू.तर बोलेरो जिंकण्याचा मान कोणाला मिळाला आहे हे तुम्हाला लाईव्ह पाहता येणार आहे सोमवारी सकाळी ठीक 11 वाजता समोरील यु-ट्युब लिंक वर https://youtube.com/live/tCPASfalZpI?feature=share
🥳जर आपण देखील या ऑफर दरम्यान खरेदी केली असेल तर तुम्ही देखील विजेते असू शकता.
त्यामुळे लाईव्ह पाहण्याची संधी चुकवू नका.
🥳संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.