AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओकृषी मंथन
कोणत्याही पिकाला माती लावण्यासाठी एकदम खास मशीन!
शेतकरी बंधूंनो, सध्या सर्व पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. काही पिकांना माती लावणे सुरु आहे. तर हि माती लावण्यासाठी मशीन द्वारे कशा पद्धतीने माती लावणे फायदेशीर ठरत आहे. याविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- कृषी मंथन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
1