AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कोणतीही परीक्षा नाही थेट मिळेल जॉब करा अप्लाय !
नोकरीAgrostar
कोणतीही परीक्षा नाही थेट मिळेल जॉब करा अप्लाय !
➡️मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तांत्रिक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 30 जून 2022 असणार आहे. ➡️या पदांसाठी भरती : तांत्रिक (Technical) - 👉🏻या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12th Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. 👉🏻तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. 👉🏻उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. 👉🏻उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे 👉🏻तांत्रिक (Technical) - 15,600 - 39,100 रुपये प्रतिमहिना ➡️ही कागदपत्रं आवश्यक : 👉🏻Resume (बायोडेटा) 👉🏻दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं 👉🏻शाळा सोडल्याचा दाखला 👉🏻जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) 👉🏻ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) 👉🏻पासपोर्ट साईझ फोटो ➡️मुलाखतीचा पत्ता : मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई-400 012. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
14
इतर लेख