सल्लागार लेखKrushi Tantra vidhyalay - Devgad
कोकोपीट तयार करण्याची पद्धत आणि फायदे!
➡️ मित्रांनो, आपल्याला माहिती आहे कि, रोपे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोकोपीटचा वापर केला जातो. तर आज आपण या व्हिडिओच्या मध्यमातून कोकोपीट तयार करण्याची पद्धत आणि फायदे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. संदर्भ:- Krushi Tantra vidhyalay - Devgad हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
4
संबंधित लेख