AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केवळ ४० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करा इलेक्ट्रिक स्कूटर!
ऑटोमोबाईललोकमत
केवळ ४० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करा इलेक्ट्रिक स्कूटर!
➡️ जर तुम्ही कमी बजेटमध्ये नवीन इलेक्ट्री क स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती येथे देत आहोत. या इलेक्ट्रीक स्कूटर्सची रेंज काय आहे. त्यांना चार्ज करण्यासाठी किती वेळ लागतो, त्यांचा टॉप स्पीड काय आहे याची सर्व माहिती आपण पाहून घेऊ. ➡️ ही इलेक्ट्रीक स्कूटर २ व्हेरिअंटमध्ये येते. त्याच्या EZ मॉडेलची किंमत ३९५४१ रुपये आहे. ➡️ त्याच्या रेंजबद्दल सांगायचं झालं तर, ते एका चार्जवर ही स्कूटर ८० किमी पर्यंत जाऊ शकते तर त्याचा टॉप स्पीड २५ किमी प्रति तास आहे. ही स्कूटर संपूर्ण चार्ज होण्यासाठी ७-८ तासांचा कालावधी लागतो. ही स्कूटर केवळ लाल रंगात उपलब्ध आहे. यात २५० वॅटची मोटर देण्यात आली आहे. ➡️ कंपनीने ही स्कूटर फक्त एकाच व्हेरिअंटमध्ये बाजारात लाँच केली आहे. या स्कूटरमध्ये ४८V आणि २०Ah बॅटरी देण्यात आलीये. यासोबतच २५० वॅटची BLDC मोटर देण्यात आली आहे. एका चार्जवर स्कूटर ५०किमी चालवता येऊ शकते असा दावा कंपनीनं केला आहे. या स्कूटरची किंमत ३७७९० रुपये असून टॉप स्पीड २५ किलोमीटर प्रति तास इतका आहे ➡️ या स्कूटरमध्ये कंपनीने ६०V, २६ Ah चा बॅटरी पॅक दिला आहे. यात २५०W ची मोटर देखील आहे. सामान्यचार्जरने बॅटरी चार्ज केल्यास ती ६ ते ७ तासांत पूर्ण चार्ज होते असा दावा कंपनीनं केला आहे. ➡️ रेंजबद्दल बोलायचे झाले तर ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यानंतर ७५ किमी पर्यंतची रेंज देते. या स्कूटरची सुरुवातीची किंमत ३४,८८० रुपये आहे, तर या स्कूटरचं टॉप व्हेरिअंट ३९,८८० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. संदर्भ:- लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
54
11