AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखchawadi group
केळी प्रक्रिया उद्द्योगाबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
➡️ मित्रांनो, आपल्या कंदील केळीच्या जाती प्रक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. ➡️ तथापि, आपल्याकडे केळी प्रक्रिया उद्योग म्हणून कधीही पाहण्यात आलेला नाही. ➡️ अतिरिक्त केळी उत्पादनापासून टिकाऊ प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करायला आपल्याकडे खूप मोठा वाव आहे. ➡️ बहुतेक केळी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी खूप खर्चिक मशीनरी आणि अधिक गुर्तवणूकीची गरज नसते. बरचसे केळी प्रक्रिया उद्योग लघुउद्योग म्हणून सुरू करता येतात. यामध्ये सुकेळी, लोणचे, चटणी अशा अनेक प्रक्रिया पदार्थांचा समावेश होतो. ➡️ तर तुम्ही देखील हा उद्द्योग सुरु करू शकता. याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- chawadi group. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
29
11