केळी पिकास अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
केळी पिकास अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
केळी पीक कळी अवस्थेत असल्यास कळी चांगल्या प्रकारे निसविण्यासाठी व फण्यांमधील अंतर चांगले राहण्यासाठी युरिया @१०० किलो + १२:३२:१६ @१०० किलो + सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ किलो + बेन्सल्फ @१५ किलो + निंबोळी पेंड @१०० किलो एकत्रित मिसळून प्रति १००० झाडे याप्रमाणे द्यावे. तसेच पिकास पाण्याची आवश्यकता आणि जमिनीचा प्रकार यानुसार पाण्याचे नियोजन करावे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
11
इतर लेख