AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केळी पिकास अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
केळी पिकास अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
केळी पीक कळी अवस्थेत असल्यास कळी चांगल्या प्रकारे निसविण्यासाठी व फण्यांमधील अंतर चांगले राहण्यासाठी युरिया @१०० किलो + १२:३२:१६ @१०० किलो + सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ किलो + बेन्सल्फ @१५ किलो + निंबोळी पेंड @१०० किलो एकत्रित मिसळून प्रति १००० झाडे याप्रमाणे द्यावे. तसेच पिकास पाण्याची आवश्यकता आणि जमिनीचा प्रकार यानुसार पाण्याचे नियोजन करावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
88
33