केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी नियोजन!
गुरु ज्ञानAgrostar
केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी नियोजन!
🌱थंडी मध्ये कमी तापमानामुळे नवीन लागवड केलेल्या केळीच्या बागाची जोमदार वाढ होत नाही. यावर उपाय म्हणून शक्य झाल्यास केळीला रात्रीच्या वेळी पाणी द्यावे. आणि वरून रोपाच्या पोंग्यात विद्राव्य खत 19:19:19 @ 3 ग्रॅम व चिलेटेड मायक्रो नुट्रीएंट @ 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन ओतावे. जेणेकरून केळीची जोमदार वाढ होण्यास मदत होईल. 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
2
इतर लेख