AgroStar
केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी खत व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी खत व्यवस्थापन!
शेतकरी मित्रांनो, केळी पिकास आपण लागवडीपासून सुरुवातीच्या अवस्थेत १९:१९:१९ या विद्राव्य खताचा वापर केला असेलच यानंतर दुसऱ्या टप्प्यात पिकाची वाढ चांगली होण्यासाठी पीक साधारणतः दीड ते दोन महिन्याचे झाल्यानंतर १२:६१:०० @५ किलो + अमोनिअम सल्फेट @५ किलो प्रति एकर प्रति आठवडा याप्रमाणे ठिबकद्वारे द्यावे व पिकास पाण्याचे योग्य नियोजन करावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
18
7
इतर लेख