AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
➡️ केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी केळी रोप लागवडीच्या तीन महिन्यांनी अमोनिअम सल्फेट @१०० किलो, २०:२०:०० किंवा २४:२४:०० @१५० किलो आणि एम.ओ.पी @५० किलो जमिनीद्वारे द्यावे. तसेच सोबत भूमिका हे पीक पोषण १५ ग्राम प्रति झाड किंवा सेलझीक १० ग्राम प्रति झाड द्यावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
2