आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
केळी पिकाच्या अधिक उत्पादनासाठी खतांचे व्यवस्थापन
"शेतकऱ्याचे नावं- श्री. मारास्वामी
राज्य- तामिळनाडू
सल्ला- १९:१९:१९ @५ किलो प्रति एकर ठिबकद्वारे देऊन, त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी."
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!