अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
केळी झाडांच्या वाढ व विकासासाठी नियोजन!
सुरुवातीच्या २-३ महिन्यानंतरच्या कालावधीत झाडांना भर देणे अतिशय महत्वाचे असते. या पद्धतीमध्ये झाडांना आधार देण्यासाठी सरीमधील माती वापरावी. वापरण्यात येणारी माती आंतर मशागतीने भुसभुशीत केलेली असावी. जेणेकरून भर देण्यास सोपे जाईल व जमिनीमध्ये हवा खेळती राहील. या पद्धतीमुळे झाडांची जमिनीमध्ये घट्ट धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि वारा- वादळापासून संरक्षण मिळते. तसेच झाडांच्या वाढीसाठी १२:६१:०० @५ किलो + अमोनिअम सल्फेट @५ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे व थंडीपासून पिकाच्या संरक्षणासाठी सिलिकॉन @५०० मिली प्रति एकर प्रमाणात फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
44
17
इतर लेख