AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केळी घड पोसण्यासाठी योग्य व्यवस्थापन!
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
केळी घड पोसण्यासाठी योग्य व्यवस्थापन!
केळी पिकामध्ये फळांची वाढ व विकास होण्यासाठी ००:५२:३४ @५ किलो प्रति एकरी ठिबकद्वारे द्यावे. त्यानंतर ६-७ दिवसांनी कॅल्शिअम नायट्रेट @५ किलो व बोरॉन वेगवेगळ्या वेळी प्रति एकरी ठिबकद्वारे द्यावे. अशी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खतांची मात्रा दिल्यास पिकाचे पोषण चांगले होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. तसेच पिकाच्या आवश्यकता यानुसार पिकास पाण्याचे योग्य नियोजन करावे.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
93
10