अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
केळी घड पोसण्यासाठी योग्य अन्नद्रव्यांचा वापर!
शेतकरी बंधूंनो,केळी पिकामध्ये फळांची वाढ व विकास होण्यासाठी कोणत्या अन्नद्रव्यांचा वापर करावा याविषयी संपूर्ण मार्गदर्शन अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
11
इतर लेख