AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केळी घड पोसण्यासाठी उत्तम सल्ला!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
केळी घड पोसण्यासाठी उत्तम सल्ला!
केळी पिकामध्ये फळांची वाढ व विकास होण्यासाठी ००:५२:३४ @५ किलो व ००:००:५० @५ किलो प्रति एकरी ठिबकद्वारे एक आठवड्याच्या अंतराने द्यावे. तसेच कॅल्शिअम नायट्रेट @५ किलो व बोरॉन @1 किलो वेगवेगळ्या वेळी प्रति एकरी ठिबकद्वारे द्यावे. अशी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खतांची मात्रा दिल्यास पिकाचे पोषण चांगले होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. तसेच पिकाच्या आवश्यकता यानुसार पिकास पाण्याचे योग्य नियोजन करावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
2
इतर लेख