AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केळी घडाची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपाय
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
केळी घडाची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपाय
घड पुर्ण निसवल्यावर केळफूल वेळीच कापावे. घडावर 8 ते 9 फण्या ठेवून बाकी खालच्या फण्या धारदार विळीने सुरवातीलाच कापुन टाकाव्यात. फळांच्या आकारमानात सकारात्मक बदल होवून घड लवकर परिपक्व व्हावा, यासाठी फण्यांची वेळीच विरळणी करणे आवश्यक आहे. फुलकिडीं या किडीचे नियंत्रणासाठी केळफुल बाहेर पडतेवेळी किंवा शेवटचे पान बाहेर पडताच अॅसिटॅमिप्रीड 20 एस.पी. 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा डायमेथोएट 30 टक्के 1 मिली प्रति लिटर पाणी स्टिकरसह फवारणी करावी.अन्नद्रव्ये वावस्थापनामध्ये घड पुर्ण निसवल्यावर 13:00:45 4 किलो व कॅल्शिअम नायट्रेट 4 किलो प्रति एकर याप्रमाणे ठिबकमधून आलटून पालटून द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
15
0
इतर लेख