AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केळी घडांच्या वाढीसाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
केळी घडांच्या वाढीसाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
केळी घडांची वाढ व विकास होऊन गुणवत्ता सुधारण्यासाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी १३:००:४५ @५ किलो प्रति एकर ठिबकद्वारे देऊन त्यानंतर ३ ते ४ दिवसांनी कॅल्शिअम नायट्रेट @५ किलो आणि बोरॉन @१ किलो प्रति एकर वेगवेगळ्या वेळी द्यावे.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
82
25