AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंतरराष्ट्रीय कृषीडोलट्यूब
केळी काढणीसाठी नवे तंत्रज्ञान
काढणीची वेळ ठरविण्यापूर्वी केळीचा आकार तपासला जातो. केळीच्या घडांना काढणीवेळी नुकसानीपासून वाचविण्यासाठी संरक्षणात्मक 'फोम पॅडिंग' लावले जाते. पुढील पिकास सेंद्रिय खत मिळण्यासाठी, काढणी झालेल्या केळीच्या झाडाची पाने कापून जमिनीवर पसरली जातात. काढणीनंतर केळीचे घड स्वच्छ पाण्यात धुवून, प्रतवारी करून काळजीपूर्वक पॅक केले जातात. संदर्भ - डोलट्यूब
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
444
6