सल्लागार लेखअॅग्रोस्टार इंडिया
केळीसाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात केळी पीक घेतले जाते. केळी हे दीर्घ मुदतीचे आणि अधिक उत्पादन देणारे पीक असल्यामुळे या पिकाला अन्नद्रव्यांचा पुरवठा मुबलक प्रमाणात होणे अत्यंत गरजेचे आहे. तर केळी पिकासाठी अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन कसे करावे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार इंडिया,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.