अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
केळीच्या सुरुवातीच्या जोमदार वाढीसाठी खत व्यवस्थापन!
केळी रोप लागवडीच्या दीड महिन्यानी रोपांच्या जोमदार वाढीसाठी यूरिया @१० किलो, १२:६१:०० @४ किलो, पांढरा पोटॅश @५ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ट्रॉली बॅगवरulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-445&pageName=क्लिक करा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."