AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केळीच्या सुरुवातीच्या जोमदार वाढीसाठी खत व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
केळीच्या सुरुवातीच्या जोमदार वाढीसाठी खत व्यवस्थापन!
केळी रोप लागवडीच्या दीड महिन्यानी रोपांच्या जोमदार वाढीसाठी यूरिया @१० किलो, १२:६१:०० @४ किलो, पांढरा पोटॅश @५ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ट्रॉली बॅगवरulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-445&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."
42
10
इतर लेख