AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताGR Marathi
केंन्द्र शासनाची अटल पेन्शन योजना; या योजनेचा लाभ,पहा सविस्तर माहिती!
👉शेतकरी बंधूंनो, अटल पेन्शन योजना अंतर्गत निवृत्तीनंतर ५००० रुपये प्रति महिना पेन्शन मिळते. 👉हि योजना असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी आहे, ज्यांच्यासाठी कुठलेही पेन्शन योजना नाही त्यांच्यासाठी खास उपलब्ध आहे. 👉बँका व पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या सहयोगाने हि योजना कार्यान्वित आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यत पहा.
संदर्भ -GR Marathi हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
9
1
इतर लेख