AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केंद्र सरकार करणार १४ हजार टन कांदा खरेदी
कृषि वार्ताअॅग्रोवन
केंद्र सरकार करणार १४ हजार टन कांदा खरेदी
कांद्याची दरवाढ आटोक्‍यात ठेवण्यासाठी केंद्र सरकार खुल्या बाजारातून चौदा हजार टन कांदा खरेदी करणार आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक कल्याण खात्याचे मंत्री रामविलास पासवान यांनी ही घोषणा केली.
या खरेदीसोबतच कांद्याची निर्यात रोखण्यासाठीही सरकारने पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत._x000D_ संदर्भ –अग्रोवन २३नोव्हे १७
110
1
इतर लेख