AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारTech With Rahul
केंद्र सरकारचा मोठा निर्णय!
➡️केंद्रिय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप हंगाम 2023 -2024 करिता नवीन हमीभावाबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. मागील दोन वर्षापासून अत्यल्प दरामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आज चांगली बातमी दिली. बहुतेक सर्वच पिकांच्या हमीभावात ६ते १० टक्क्याने वाढ केली. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर नवीन हमीभाव कसे असतील याबाबत या व्हिडीओ मध्ये माहिती दिलेली आहे. ➡️संदर्भ:- Tech With Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
44
9