AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
केंद्राचं पथक पुन्हा महाराष्ट्रात!
✅डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. मात्र सध्या महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून, परिणामी कांद्याचे दर निच्चांकी पातळीवर पोहचले आहेत. ✅याच पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकाने अहवाल सादर केल्यानंतर निर्यातबंदीचा निर्णय झाला.आता त्यानंतर पुन्हा एकदा केंद्राचे पथक उद्या (ता.६) ते शुक्रवार (ता. ९) दरम्यान पाहणीसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे.याचसंदर्भात सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ पहा. ✅संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
0
इतर लेख