कापूस दरात या आठवड्यात आश्वासक सुधारणा झाली असून, गेल्या पाच वर्षांमधील सर्वाधिक दर दर्जेदार कापसाला खेडा खरेदीत राज्यात मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांनी कापसाचा साठा घरात ठेवला आहे, त्या सुमारे ३० टक्के कापूस उत्पादकांना या दरवाढीचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. याबाबत सविस्तर माहिती व चालू कृषी विषयक महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- Agrowon,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.