AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
कृषी योजनांच्या लाभाकरिता विशेष मोहीम!
👉🏼एकात्मिक फलोत्‍पादन विकास अभियान व राष्‍ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील लाभार्थीचे अर्ज घेण्‍याकरीता विशेष मोहिम राबविण्‍यात येत आहे.या मोहिमेबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉🏼संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
5
इतर लेख