समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना २०२१ मध्ये राबविण्यास मंजुरी!
शेतकरी बंधूंनो, कृषी यांत्रिकीकरण योजना २०२१-२२ मध्ये राबविण्यासाठी १५० कोटींचा निधीसाठी मंजुरी दिली आहे. याविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
45
28
इतर लेख