सफलतेची कथाKVK Borgaon
कृषी पर्यटन चा नवा मार्ग!
आजच्या काळातील स्पर्धात्मक वातावरणात कमी खर्च, अधिक नफा व भविष्यात जास्त वाव मिळणारा जोड व्यवसाय म्हणजे 'कृषी पर्यटन'. हाच व्यवसाय करून श्री. शहाजी साळुंके यांनी कृषी पर्यटनाचा व्यवसाय यशस्वी प्रयोग आपल्या गावात राबवत आहे. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- KVK Borgaon हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
0
इतर लेख